रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्मृतीदिनी बँक पथकामार्फत भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शहीद पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत सर्वसामान्य जनतेत संवेदनशीलता निर्माण व्हावी, नागरिकांच्या मनात शहीदांच्या हौतात्म्याची जाणीव होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस अधिकारी, कर्मचारी शहीद झाल्याच्या घटना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य रितीने पोहोचविणे आवश्यक आहे. पोलीस महासंचालकां-मार्फत राज्य पोलीस दलाला स्मृती दिनानिमित्त सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे सुचित करण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकामार्फत रेल्वेस्टेशन, मारूतीमंदिर, रामनाका, मांडवीबंदर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी बँड शोचा आस्वाद घेतला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Parliament Winter Session : हंगामे की वजह से फिर स्थगित संसद की कार्यवाही | BJP Vs Congress |
Parliament Winter Session : हंगामे की वजह से फिर स्थगित संसद की कार्यवाही | BJP Vs Congress |
कोटा डिस्ट्रिक्ट ताइक्वांडो एसोसिएशन के खिलाड़ी राज्य स्तरीय चैम्पीयन्शिप में चयनित
जिला स्तरीय ताइक्वांडो प्रतियोगिता का आयोजन स्टेयर्स स्कूल में किया गया जिसमें कोटा के कई स्कूल...
જંબુસર બી.એ.પી.એસ યુવતી મંડળ દ્રારા વિધાર્થીઓ પ્રમુખસ્વામી સમઝન પૂરી આપી !
જંબુસર બી.એ.પી.એસ યુવતી મંડળ દ્રારા વિધાર્થીઓ પ્રમુખસ્વામી સમઝન પૂરી આપી !
Mercedes-Benz EQE SUV से जुड़े पांच बड़े प्वाइंट्स, सिंगल चार्ज पर मिलती 521 से अधिक रेंज
इस लग्जरी इलेक्ट्रिक कार को केवल 500 4मैटिक ऑप्शन के साथ सेल करेगी। ये 402 बीएचपी की पावर और...