दिनांक 4 नोव्हेंबर 2022

सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक 14 नोव्हेंबर 2022 सोमवार ला

थोर देशभक्त आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे रॅलीची सुरुवात  चित्रा टॉकीज अकोला जवळून करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा मातंग समाजाचे जेष्ठ नेते आदरणीय रामदास भाऊ तायडे पिवळा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात करतील. रॅलीमध्ये सर्व श्री सन्माननीय श्री दिनकरराव रणबावळे माजी नगरसेवक आदरणीय परागजी कांबळे नगरसेवक अकोला श्री शंकरराव अवचार गजानन खंडारे सर सौ जानवी संतोष डोंगरे बाळासाहेब तायडे गजानन दादा साठे गजानन दांडगे सुभेदार रमेश खंडारे सौ सुनंदा चांदणे सौ वनमाला तायडे सो उमा अंभोरे विमल वानखडे यशोदा गायकवाड शकुंतला जाधव पुष्पा अंभोरे छाया वारके आशा तायडे मीरा खवले बाला खडसे सुनिता वारके सुरेखा खरात विद्या अंभोरे सविता प्रधान सुरेश जाधव सुभाष इंगळे शाहीर मधुकर नावकार एडवोकेट राजेश प्रधान एडवोकेट चंद्रकांत बोदडे एडवोकेट मंगेश वाकोडे एडवोकेट सुरेश झडपे एडवोकेट अजय जाधव एडवोकेट गजानन वानखडे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे गंगाधर सावळे   पत्रकार प्रफुल जी साठे भास्कर अंभोरे नंदलालजी सावळे अविनाश जाधव पंकज दाभाडे विजय अंभोरे प्रकाश तायडे दयाराम घोडे नारायण मानवतकर सुनील अवचार अशोक अंभोरे सागर  सोनोने स्वराज अवजार गोकुळ मानकर बाबाराव अवचार पवार संतोष वाघमारे सत्यम इंगोले आकाश कानकिरड  राजू खंडारे शाम तायडे रोहित खंडारे प्रेमानंद तायडे लोकेश अवचार कृष्णा साठे  श्याम खरात दिनेश खंडारे अमोल खंडारे तुषार दाभाडे निखिल रणबावळे प्रदीप ठोकळ विशाल अंभोरे रामा कांबळे नानाभाऊ गायकवाड वैभव साठे संतोष जामकर करण खंडारे शुभम अडायके गणेश दाभाडे महादेव नावकर रामदास थोरात दिलीप वाघमारे विशाल वाघमारे ज्योतीराम वाघमारे योगेश भालेराव पैलवान शंकर अवचार प्रदीप ठोकळ विमल वानखडे गणेश खरात योगेश भालेराव यांच्या सह शेकडो मातंग समाजाचे  युवक युवती रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकामार्फत देण्यात येत आहे.