रत्नागिरी : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. लोकशाही दिन दि. ७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु. १.०० ते २.०० या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरीता नागरीकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरीकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे तहसिलदार सर्वसाधारण जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |