@Maharashtra lok24 news Jintur मुख्य संपादक माबुद खान@
जिंतूर तालुक्यामध्ये अल्पवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिंतूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, तसेच जिंतूर तालुक्यामध्ये विद्युत वितरणा संदर्भात अनेक समस्या आहेत. ज्यामुळे सामान्य नागरीक व शेतकरी अतिशय वैतागलेले आहेत. अल्पवृष्टीमुळे शेती पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच विद्युत पुरवठा सुरळी होत नाही. परिणामी शेतीमालाचे नुकसान होत आहे. यातुनच भविष्यात शेतकरी आत्महत्या, मानसीक खच्चीकरण हया समस्या उदभवण्याची दाट शक्यता आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खालील समस्या सात दिवसात सोडवणेज्यामध्ये 1) अल्पवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे करुन दुष्काळ जाहिर करणे.
2) सन 2018 चे जाहिर झालेले 63 कोटी 31 लक्ष 67 हजार एकशे बावन्न रुपये
दुष्काळी अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे. 3) सन 2020-21 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे कृषी व महसूल विभागने केलेल्या पंचनाम्या प्रमाणे मंजूर पिक विमा शेत कऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा.
4) सौर ऊर्जा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जाच्या ऑनलाईन कार्यप्रणाली मध्ये तांत्रीक अडचण दूर करुन शेतकऱ्यांना सौर ऊर्जाचा लाभ देण्यात यावा. 5) ओव्हरलोड झालेले सबस्टेशन संयुक्त फिडर करणे.
6) ओव्हरलोड डि.पी. साठी नविन डी.पी. मंजूरी देणे..
7) ए.बी. बसवे स्विच करा. (8) 11 केव्ही आणि 33 केव्ही 1
विनाविलंब पुरवठा करणे.
9) नादुरुस्त झालेल्या 10) साध्य शेतकरी इ.
गारडींग (क्रॉस) बसवणे.
सल्याने विद्युत बिल भरणा करणे बाबत
हमिपत्र घेवून शेतकन्याना तत्काळ पुरवठा करावा.
11) दुर्गम भागामधील शेतकऱ्यांना LT. व II KV जवळ नसते अशांना सौरउर्जा पंप तत्काळ द्यावे.
नानासाहेब राऊत, गणेशराव काजळे,
लक्ष्मीबाई राठोड,
इर्शाद पाशा चांद पाशा, सरपंच मोबीन कुरेशी, प्रभाकर इखे, तारेक देशमुख, श्रीमती संताबई, फिरोज भाई रहमान भाई बाबाराव यादी कार्यकर्ता उपस्थित होते