अश्रूबाई कहार यांचे निधन
पाथरी -प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील गुंज खुर्द येथील अश्रुबाई शंकराव कहार वय 65 वर्षे यांचे दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यावर गावातील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावातील आजी-माजी सरपंच व व्यापारी लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी हजर होते त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे नेताजी सुभाष विद्यालय शिक्षक ज्ञानेश्वर कहार यांच्या मातोश्री होत्या.