ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील 222 वर्षांची परंपरा असलेल्या औसा येथे दोन वर्ष कोरोनाचा कालावधी वगळता येथे दर वर्षी पाऊस पौर्णिमेच्या दिवशी ऐतिहासिक यात्रा भरली जाते.यात्रेसाठी राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून अशा भक्त भाविक इथे येऊन थांब लिंगेश्वर दर्शन घेऊन जातात.त्यामुळे या म्हसा गावाला ऐतिहासिक मोठी परंपरा लाभली आहे.सतत चार सोमवार अभिषेक सोहळा घालण्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील भक्त भाविक येत असतात.त्यामुळे श्रावण महिन्यात मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक मशाल येथे महादेव मंदिरात अभिषेक सोहळा घालण्यासाठी या परंपरेला जवळपास 222 परंपरा लाभली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या मंदिराला विशेष महत्व प्राप्त होत.आहे प्राचीन काळातील देवस्थान असलेल्या शंकर महादेव मंदिर आज पहिल्या श्रावण सोमवारी 19 विविध पूजा करून अभिषेक सोहळा घातला आहे.त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच या शंकर महादेवाच्या मंदिरात दूरदूरचे भक्त येऊन दर्शन घेऊन जातात,तर काही भक्त अभिषेक सोहळा अशी माहिती संदीप घरत यांनी दिली आहे.