औरंगाबाद : दहेगाल बंगला ते शेंदुरवादा रोडवरील धामोरी फाट्यावर बिडकिन येथील ३० वर्षीय तरुण अंत्यंत जखमी अवस्थेत पडलेला आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.सविस्तर माहिती अशी की, सकाळी अंदाजे ०९च्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती हा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या वतीने पोलिस ठाणे वाळुज येथे देण्यात आली असताना पोलिसांनी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने शासकिय रुग्णालय औरंगाबाद येथे उपचार करिता हलविण्यात आले होते. उपचार घेत असताना त्याची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती नातेवाईकांच्या वतीने मिळाली आहे.सदरिल व्यक्ती ची ओळख पटली असुन सदरिल व्यक्ती हा बिडकिन येथील असुन अय्युब उर्फ काळू इस्माईल पठाण,वय३०वर्षे,रा.पठाणवाडा,बिडकिन असे आहे .सदरील प्रकरणात नातेवाईकांच्या वतीने घातपात झाल्याचा संशय मोठ्या प्रमाणावर व्यक्त केला जात आहे.तसेच हा व्यक्ती बिडकिन येथुन कशासाठी या परिसरात आला होता, याचा अपघात झाला कि घातपात झाला याबाबत चा तपास पोलिसांच्या वतीने केला जात आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
1 करोड़ के इंश्योरेंस रकम के लिए 10 साल की दोस्ती लगाई दांव पर, हत्या की रची खौफनाक साजिश; पुलिस भी रह गई दंग
चेन्नई में 1 करोड़ रुपये के बीमा भुगतान का दावा करने के लिए अपनी मौत की झूठी कहानी रचने के आरोप...
চৰাইদেউত উপস্থিত ইউনেস্ক’ত নিয়োজিত ভাৰতৰ ৰাষ্ট্ৰদূত তথা স্থায়ী প্ৰতিনিধি বিশাল ভি.শৰ্মাঃ মৈদামথলী পৰিদৰ্শন ৰাষ্ট্ৰদূত তথা স্থায়ী প্ৰতিনিধিগৰাকীৰ
শিৱসাগৰঃ পেৰিছস্থিত ইউনেস্ক'ত নিয়োজিত ভাৰতৰ ৰাষ্ট্ৰদূত তথা স্থায়ী প্ৰতিনিধি বিশাল ভি. শৰ্মাই...