भाडणाच्या कारणावरून एकाच कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण करणाऱ्या एकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला . विकास बनसोडे असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे . घाणेगाव मधील संघर्षनगर येथे राहणारे महेंद्र जाधव यांना घराजवळच राहणाऱ्या विकासने सकाळी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करीत डोक्यात लोखंडी स्टुल मारून जखमी केले . यावेळी जाधव यांची पत्नी व मुलगी हे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही विकासने मारहाण करून जखमी केले . याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात विकासवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
#Banaskantha | શંકરસિંહ વાઘેલાના અધ્યક્ષતામાં સ્નેહમિલન કાર્યક્રમ યોજાયો | Divyang News
#Banaskantha | શંકરસિંહ વાઘેલાના અધ્યક્ષતામાં સ્નેહમિલન કાર્યક્રમ યોજાયો | Divyang News
108MP कैमरा और 5000mAh बैटरी वाले Smartphone को सस्ते में खरीदने का मौका, 10 हजार रुपये से कम हो गया दाम
क बढ़िया कैमरा क्वालिटी वाले स्मार्टफोन को खरीदने की जरूरत महसूस कर रहे हैं और बजट कम है तो निराश...
કડીમાં ‘23 તારીખની રાહ શેની જુઓ છો, આજે જ પાડી દો’ કહી કૌટુંબિક ભત્રીજાઓ ધોકા અને પાઇપ લઈ તૂટી પડ્યા
કડી તાલુકાના વામજ ગામે આધેડ પોતાનું સ્કુટી લઈને ખેતરમાં આવેલ બોર ખાતે ગયા હતા. જ્યાં ત્રણ શખ્સો...