चिपळूण : सुकन्या व अलोरेची सून सध्या मुंबईस्थित पूर्वाश्रमीच्या प्रांजल शिर्के (राधिका राकेशसिंह मोहितेपाटील) यांनी मुंबई येथील उद्योग विश्वात मोठी झेप घेतानाच कोकणातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. या त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्यकौशल्याची दखल घेत त्यांना दिल्ली येथे खासदार मनोज तिवारी याच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करताना स्वतःची कंपनी स्थापन करून राधिका मोहितेपाटील यांनी/ उद्योगातील अडचणीत निर्णायक भूमिका बजावली आहे. १० वर्षातील त्यांच्या कार्याचा गौरव आशियातील टॉप प्रभावशाली महिला पुरस्कार देऊन करण्यात आला. ९६ कुळी मराठा मंडळाकडून मुंबईत सन्मान, दिवा मासिकाकडून आहे.रिअल सुपर वूमन अवॉर्ड, फॉरेव्हर स्टार इंडियासाठी सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन सेवांसोबत इअर मार्केटिंग सर्विसेस या नावे अलोरे तील मुंबईस्थित पती राकेशसिंह यांच्यासोबत व्यवसाय सुरू केले आहेत.कोकणातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यानी पुढाकारही घेतला आहे. त्यांच्या विविधांगी क्षेत्रातील कार्यकौशल्याची दखल घेत दिल्ली येथे खासदार मनोज तिवारी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Breaking News: कुत्ते ने पड़ोसियों को काटा तो मालिक को हुई एक साल की जेल | Ahmedabad News | Aaj Tak
Breaking News: कुत्ते ने पड़ोसियों को काटा तो मालिक को हुई एक साल की जेल | Ahmedabad News | Aaj Tak
World Cup में पहली बार आमने-सामने होंगे AFG vs NED, जीतने वाली टीम के लिए Semifinal आसान |वनइंडिया
World Cup में पहली बार आमने-सामने होंगे AFG vs NED, जीतने वाली टीम के लिए Semifinal आसान |वनइंडिया
राजस्थान में गर्मी से हुई मौतों पर सरकार असमंजस में,मुआवजा दे या नहीं दे ,मंत्री बोले सीएम से करुंगा बात
राजस्थान के आपदा प्रबंधन एवं राहत मंत्री किरोड़ी लाल मीणा ने मंगलवार को जनता से आग्रह करते हुए...
EMI पर खरीद रहे हैं नया फोन तो भूलकर भी न करें ये गलतियां, हो सकता है बड़ा नुकसान
अगर आप EMI पर नया स्मार्टफोन खरीदने की प्लानिंग कर रहे हैं। तो इस दौरान आपको कुछ खास चीजों का...