अटल सौर कृषीपंप योजना -1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम -कुसुम घटक - ब योजनेसाठी पात्र ठरणार नाही.त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम - कुसुम घटक -ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू नये. अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द समजण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक - ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषीपंपाकरिता अर्ज सादर करावा.एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.वरील योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी हे सौर कृषीपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषीपंप महाकृषी ऊर्जा अभियान पीएम -,कुसुम घटक -ब योजनेअंतर्गत आस्थपित करून घेतात.ही बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषीपंप काढून घेण्यात येईल. त्यांनी भरलेला लाभार्थी हिस्सा जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांविरुद्ध एफआयआर करण्यात येईल.असे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या अधिकाऱ्याने कळविले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
দুধনৈত ভয়ংকৰ পথ দুৰ্ঘটনা ৷ দলঙৰ ৰেলিং ভাঙি পানীত পৰিল পলাশবাৰী আৰক্ষীৰ বাহন। দুৰ্ঘটনাত আহত এগৰাকী আচামী সহ আৰক্ষীৰ ৬ গৰাকী লোক। আছে এগৰাকী মহিলা কনিষ্টবল ও ৷
দুধনৈত ভয়ংকৰ পথ দুৰ্ঘটনা ৷ দলঙৰ ৰেলিং ভাঙি পানীত পৰিল পলাশবাৰী আৰক্ষীৰ বাহন। দুৰ্ঘটনাত আহত এগৰাকী...
राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर सहकार वैभव पॅनलचा एकतर्फी विजय
राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर सहकार वैभव पॅनलचा एकतर्फी विजय
Congress always stood by Bhaga Barad in his fight: Manish Doshi, Congress | TV9GujaratiNews
Congress always stood by Bhaga Barad in his fight: Manish Doshi, Congress | TV9GujaratiNews
હર ઘર ત્રિરંગા અભિયાનનું આયોજન
હર ઘર ત્રિરંગા અભિયાનનું આયોજન