औरंगाबाद:- (दीपक परेराव) दिवाळी स्नेहमिलनचा कार्यक्रम शिवराणा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष एल डी ताटू यांच्या नेतृत्त्वाखाली दरवर्षी प्रमाणे आनंदी वातावरणात यशस्वीपणे आयोजन पुंडलिक नगर येथे घेण्यात आला.

यावेळी पंचवीस महिलांना साडी, मिठाई कलाकंद दिवाळी फराळ वाटप चांगल्या दर्जाचे साड्यांचे वाटप करून उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ प्रा.गुरूदत्त राजपूत ,डिगाबर बगाळे, एलडीताटू अध्यक्ष शिव राणा, पदमसिग राजपूत मिराबाई आदींनी आपले विचार मांडले तर भोरासिंग राजपूत, विठ्ठल मुंढे,शाम राजपूत, प्रकाश बारी,साहेबसिगं ठाकूर,राजू कुमावत, वसंत घोडके, कस्तुरे आप्पा, संदिप राजपूत, रविंद्र अधारे, तर निराधार विधवा भगिनी लक्ष्मीबाई मोरे, उषाताई काळे,कमल घुनावत,लता जोनवाल,जयामामी उसारे,सिमा बागुल, अन्नपूर्णा दळवी, आदी दिवाळी भेट नागरी विकास सेवा भावी संस्था व शिवराणा सेवा संघ वतिने एक मुलगी लता जोनवाल घटस्फोट झाल्याने तिला मदत म्हणून या प्रसंगी मुलीच्या नावे पंचवीस हजार रुपये कन्या योजना मध्ये शिवराणा सेवा संघ वतिने टाकणार असल्याचे एल डी ताटू यांनी या निमित्ताने घोषणा केली.