सविस्तर वृत्तांत असा की 18/10/21 रोजी त्या काळातील तत्कालीन काँग्रेस च्या सत्ताधारी लोकानुनय ने शासनास दलितेतर सुधारणा योजने अंतर्गत निधीची मागणी केली होती त्या नुसार या वर्षी 29/3/22 रोजी क्र2022 जिबी/डेस्क-1/एन यु ए/दलितेतर 2239 जिल्हाधिकारी कार्यालय बीड या आदेशा नुसार एक कोटी 33लक्ष रूपय निधी वार्ड क्रमांक 8 साठी सिमेंट काँक्रिटीकरण करणे व नालीबांधकामा साठी व उमरी रोड मजबुतीकरण करणे व सिमेंट काँक्रिटीकरण करण्या साठी मंजूर झाला होता. पण गेल्या 7 महिन्या पासुन नगरपंचायत ना निवेदा काढल्या ना कोणतीही हालचाल केली गेल्या 20 वर्षा पासुन या रोड साठी केज विकास संघर्ष आघाडी या वर अंदोलन करत आहेत आता पर्यंत या साठी 97 वेळेस निवेदन दिले होते,तसेच रस्ता रोखो, घंटानाद, धरणे असे अंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने केले पण उपयोग झाला नाही,पण गेल्या काँग्रेस सरकार ने याचा पाठपुरावा केला व भरभक्कम असा निधी वार्ड क्रमांक 8 साठी व उमरी रोड साठी मंजूर झाला. पण सरकार बदले आणि त्याच मार्च एंड च्या कालावधीत 1 कोटी 33 लाख मंजूर झाले.का कोणास माहिती सत्तेत आलेल्या जनविकास आघाडीने हा निधी दडवून ठेवला गेल्या 7 महिन्यांपासून ही फाईल मांडी खाली दडवून ठेवली आहे. आता वार्ड क्रमांक 8 मधील मंजूर झा झालेले 35 लाख रूपय जो की खदिर इनामदार ते नावेज इनामदार सिमेंट रोड व नाली बांधकाम 20 लाख रूपय व सज्जाद इनामदार ते फैजोदीन इनामदार 15 लाख रूपय सिमेंट रोड काँक्रिटीकरण व नाली बांधकाम व उमरी रोड 9800000 लाख एवढी रक्कम आली असताना नगरपंचायत ने लवकरात लवकर निवेदा काढून वार्ड क्रमांक आठ व उमरी रोडचे काम चालु करावे अशी जनतेतून मागणी होत आहे.जर आठ दिवसांत या कामाची सुरुवात नाही केली तर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा दिला आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं