तळेगावातील स्वप्नील एकनाथ खेडे या तरूणाने श्रीराम इलेक्ट्रिकल्स या व्यवसायाची सुरुवात करून त्यामध्ये गगनभरारी घेतली आहे.त्यांच्या या व्यवसायाची दखल चक्क फिनोलेक्स पाईप कंपनीने घेत गावाचा उल्लेख जाहिराती मध्ये केला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.