औरंगाबाद : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात सुरू केलेल्या ' भारत जोडो यात्रा ' अभियानाच्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विभाग समन्वयकपदी काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी नासेर नजीर खान यांची निवड करण्यात आली आहे . सदरील नियुक्ती ही अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे . याबाबतचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे . त्यांच्या निवडीबद्दल पक्षातील पदाधिकारी व मित्रपरिवार आणि त्यांचे अभिनंदन केले आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Aashish Somaiyaa's Multibagger Picks: बाजार में चल रहा सरकारी कंपनियों का Time | Business News |N18V
Aashish Somaiyaa's Multibagger Picks: बाजार में चल रहा सरकारी कंपनियों का Time | Business News |N18V
Yuvraj Singh gives bombastic take on Suryakumar Yadav amid hat-trick of golden ducks
Suryakumar Yadav's three consecutive golden ducks in the recently-concluded ODI series against...
પસંદગીના નંબર માટે ઓક્શન યોજાશે...
પસંદગીના નંબર માટે ઓક્શન યોજાશે...
અપહરણના ગુનાના આરોપીને મહીસાગર લોકલ ક્રાઈમ બ્રાન્ચે ઝડપી લઇ કાયદેસરની કાર્યવાહી હાથ ધરી
પંચમહાલ ગોધરા રેન્જ આઈ.જી પી ચિરાગ કોરડીયા તથા મહીસાગર જિલ્લા પોલીસ અધિક્ષક રાકેશ બારોટ નાઓ ગુમ...