राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,या उपक्रमांतर्गत 19 ते 21 जुलै दरम्यान जन सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे, महिलांच्या प्रश्नांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर स्वतः तक्रार यांची सुनावणी घेणार आहे