औरंगाबाद : जिल्ह्यातिल कन्नड तालुक्यातील नागापुर बोरगांव रस्त्याचा कामाला मुहुर्त लागेणा पाच महीने झाले तरी रस्त्याचे काम फक्त फलकावर दिसत आहे,या तिस किलोमीटर अंर्तगत रस्त्यावर खड्डेच खड्डेच असल्यामुळे वाकोद,दहिगाव,दिगाव, चिंचोली नेवपुर करजखेड नागापूर चिमणापुर सावरगाव उबरखेड तांडा सातकुड, उबरखेड, मेहुण,रामपुर वाडी,या गावातील स्थानिक नागरिकाना दळण वळणासाठी हा पर्यायी मार्ग असल्या मुळें रस्तात खड्डे कि खड्यात रस्ता अशी समस्या निर्माण झाली आहे तर कन्नड चाळीसगाव सिल्लोड तालुक्याचा ठिकाणी येण्या जाण्या साठी हा पर्यायी मार्ग असल्यामुळें या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे,
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુરત : સિવિલ હોસ્પિટલમાં એક ચોંકાવનારો કિસ્સો સામે આવ્યો | SatyaNirbhay News Channel
સુરત : સિવિલ હોસ્પિટલમાં એક ચોંકાવનારો કિસ્સો સામે આવ્યો | SatyaNirbhay News Channel
Coconut Summer Benefits: गर्मियों में जरूर करें खाने में नारियल का उपयोग, होंगे गजब के फायदे
नारियल दक्षिण भारत का एक मुख्य फल है जो कि दुनियाभर में अपने अनगिनत गुणों के कारण मशहूर है। यह...
राज ठाकरेंच्या सिंधुदुर्गातील 'ॲक्शन' नंतर रत्नागिरीत कोणाला देणार 'बूस्टर' डोस ?
रत्नागिरी : आगामी निवडणुका आणि पक्षवाढीसाठी कोकण दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
মৰাণৰ ঝলম ৰঙাগডা গোৰ্খা ভৱন অনুষ্ঠিত হ'ব ৭৮ সংখ্যক বলিদান দিৱস
মৰাণৰ ঝলম ৰঙাগডা গোৰ্খা ভৱন অনুষ্ঠিত হব ৭৮ সংখ্যক বলিদান দিৱস