बोगद्यासाठीरास्ता रोकोआंदोलनआमदार फोडण्यासाठी केंद्राकडे पैसे आहेत , मात्र बोगद्यासाठी नाहीत : दानवे कन्नड - चाळीसगाव औट्रम घाटातील बोगद्याचे काम ताबडतोब सुरू करण्याच्या मागणीसाठी अंधानेर फाट्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . त्या वेळी दानवे बोलत होते . धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटातील बोगद्याचे काम २०१४ पासून प्रलंबित आहे . या नियोजित बोगद्याच्या कामासाठी केंद्रीय अंधानेर फाटा येथे रास्ता रोको करताना अंबादास दानवे , आमदार उदयसिंह राजपूत , डॉ . अण्णासाहेब शिंदे आदी . कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला एकीकडे केंद्र सरकार भारत महासत्ता होण्याच्या मोठमोठ्या घोषणा करते आहे . सर्व देशांत रस्त्याचे जाळे पसरल्याच्या गोष्टी करते . मात्र , खर्चामुळे हा औट्रम घाटाचा बोगदा केंद्र सरकार करत नाही . या भागातील नव्हे तर मराठवाड्यावर आणि उत्तर महाराष्ट्रावर हा अन्याय आहे . शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडल्याने आंदोल नाला वेगळीच धार दिसून आली . महाव्यवस्थापक तथा प्रकल्पसंचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सिडको औरंगाबाद यांच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं