औरंगाबाद : गजबजलेल्या कमळापूर परिसरात गावठी कट्ट्याने गोळी झाडून तलवारीने वार करत एकाला जखमी केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली . गावठी कट्टा व तलवार हातात घेऊन सोशल मीडियावर रिल्स बनवणारा आरोपी पोलिसांना सापडत नव्हता . यासंदर्भात १६ ऑक्टोबर रोजी ' पोलिसांच्या खबऱ्यांचे नेटवर्क कुचकामी ' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते . यानंतर दुसऱ्याच दिवशी १७ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारीसह एकाला जेरबंद केले . पोलिस शिपाई अमोल शिंदे यांना त्यांच्या खबऱ्याकडून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील वडगाव कोल्हाटी , सलामपुरेनगरात राहणाऱ्या सुनील सहदेव पवार ( २२ ) या अारोपीकडे तलवार असल्याची माहिती मिळाली . त्यावरून पोलिस कर्मचारी सय्यद मुजीब , गजानन मांटे , अमोल शिंदे , कैलास काकडे , राजाराम डाखुरे यांनी पवारच्या घराची झडती घेतली असता कपाटाखाली ठेवलेली तलवार सापडली . याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MCD Meeting में स्थायी समिति के गठन की मांग को लेकर हंगामा, भाजपा पार्षद महापौर के आसन के सामने पहुंचे
नई दिल्ली। बुधवार को दिल्ली नगर निगम की बैठक में भाजपा और कांग्रेस के पार्षदों ने वार्ड...
હારીજ : રિક્ષા અને બાઇક વચ્ચે અકસ્માત સર્જાયો | SatyaNirbhay News Channel
હારીજ : રિક્ષા અને બાઇક વચ્ચે અકસ્માત સર્જાયો | SatyaNirbhay News Channel
છોટાઉદેપુરના નર્મદા કેનાલમાં 2 યુવક તણાયા
#buletinindia #gujarat #chotaudepur
adani-sportslines-team-gujarat-giants-announces-chandran-ranjit-as-captain-for-pro-kabaddi-league-season-9
Pro Kabaddi League Season 9
Ahmedabad, 30 September 2022: Adani Sportsline's team Gujarat Giants...