चिपळूण : वालोपे भोजवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गाने पती पत्नी मोटर सायकलवरुन जात असताना रस्त्यात पत्नीचा प्रियकर भेटला असता गाडी थांबवून पतीने त्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. घडली. या मारहाणीत प्रियकर जखमी झाला आहे. यातील फिर्यादी केतन प्रकाश भोसले (३२ रा. वालोपे भोजवाडी) यांचे १० वर्षांपासून पेढे येथे राहणाऱ्या एका विवाहितेशी प्रेमसंबंध होते. दि. १५ रोजी ती व तिचा पती योगेश हे वालोपेकडे मोटर सायकलवरून जात असताना केतन त्यांना वाटेत दिसला. योगेश यास त्याच्या पत्नीचे व फिर्यादी केतन यांचे प्रेमसंबध माहीत असल्याने योगेश यांने मोटार सायकल तेथेच थांबवून केतन यांना शिवीगाळी केली म्हणून केतन याने योगेश यास त्याबाबत विचारणा केली असता त्याचा राग येऊन त्याने केतन यांना रोडच्या कडेला पडलेली काठी उचलून कपाळावर व उजव्या हाताच्या कोपरावर मारुन दुखापत करून शिविगाळी करून ठार मारण्याची धमकी दिली. यात केतन जखमी झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
*कलेक्टर साहेब पाथरी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचा चाललय तरी काय?* *दिवसा माती मुरुमाचे अवैध उत्खनन तर रात्रीच्या वेळी वाळू माफियांचा नंगानाच सुर* *आपल्याकडून मोठ्या कारवाईची अपेक्षा?*
पाथरी(प्रतिनिधी) तालुक्यातील पोहेटाकळी/देवनान्द्रा शिवारात जायकवाडीच्या डाव्या कालव्या लागत...
जब पहली बार India-Pakistan का झंडा साथ फहराया गया! | Tarikh E647
जब पहली बार India-Pakistan का झंडा साथ फहराया गया! | Tarikh E647
Price Increase: आज से महंगा हो गया Splendor, Passion सहित Hero के स्कूटर और बाइक को खरीदना, जानें कितनी बढ़ी कीमत
देश की प्रमुख दो पहिया वाहन निर्माता Hero MotoCorp की ओर से बाजार में कई सेगमेंट में वाहनों को...
Bilawal Bhutto India Visit: पाकिस्तान पहुंचकर कश्मीर का नाम लेने से भी बचते दिखे बिलावल, यात्रा को बताया सफल
पाकिस्तान के विदेश मंत्री बिलावल भुट्टो ने शुक्रवार को आतंकवाद से लड़ाई में एससीओ से एकजुट रुख...