राजापूर : तालुक्यातील दहापैकी सात ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने भगवा फडकवला आहे, तर एका ग्रामपंचायतीवर भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. दोन ठिकाणी गाव विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र शिंदे गटाला खाते उघडण्यात अपयश आले आहे.

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

निकाल राजापूर तालुका

▪️ सागवे - ठाकरे गट 

▪️ देवाचे गोठणे - गाव पॅनल ( बिनविरोध )

▪️ वडदहसोळ - ठाकरे गट (बिन विरोध )

▪️ आंगले - ठाकरे गट 

▪️भालावली - भाजप 

▪️ केळवली -ठाकरे गट (बिनविरोध) 

▪️ मूर -ठाकरे गट (बिनविरोध)

▪️ राजवाडी - गाव पॅनल 

▪️मोगरे - ठाकरे गट (बिनविरोध)

▪️कोंडये तर्फे सौदळ - ठाकरे गट