औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने २१ जुलै २०२१ रोजी मुद्रांक महानिरीक्षकांनी काढलेले परिपत्रक रद्द केले. प्रत्येक दस्ताची नोंदणी करण्याचे आदेश दिले. परंतु नोंदणी विभागाकडून खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नाही. या आदेशाचे पालन करीत तुकड्यांची नोंदणी पुन्हा सुरू करावी, या भागणीसाठी सर्वसामान्य हक्क बचाव कृती समिती नोंदणी कार्यालयासमोर सोमवार १७ रोजी उपोषण सुरु केले आहे.मागील एक वर्षा पासनु दस्त नोंदणी बंद झाल्याने सर्व सामान्य जनता अडचणित आली आहे. बंद झालेली दस्त नोंदणी हि वे कायदेशिर आहे. असे मा. उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांचे आदेश दि.०५/०५/२०२२ रिट पिटीशन क्र. २१११/२०२२ अन्येय आदेश दिले असुन त्या आदेश्याची अंमलबजावणी होत नसुन या बाबत सर्व सामान्य नागरिकां मध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दि.२१/०७/२०२१ रोजी मुदांक महानिरीक्षक श्री. श्रवन हर्डीकर महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ४४ आय (441) या नियमाखाली तुकडाबंदी बाबत चे परी पत्रक लागु करतो जे की चुकिचे आहे. या पुर्वी जे दस्त नोंदणी झालेले ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण प्लॉट, श्री. रामचंद पाटील घरे, नमुना नं. ०८ वरील मिळकती ज्या मध्ये दवाखाना, सामान्य नागरिकांचे घर, छोटे औद्योगिक भुखंड आहे ते सध्या स्थितीत किमान जमिन धारण कायद्या नुसार कमीच आहे. व या जागेचा शेती साठी उपयोग होत नाही असे सुध्दा दस्त नोंदणी सध्या बंद आहे. गरीब जनतेस वेठीस धरणाऱ्या व शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अधिकाऱ्यावर सरकारी सेव शिस्त व अपील कायद्यानुसार कार्यवाही करून त्यांना सेवा मुक्त करण्यात यावे व त्यांच्याकडुन शासनाचे झालेल्या नुकसान महसुलाची भरपाई करून घेण्यात यावी ह्या मागण्या सर्व सामान्य बचाव कृती समितीकडून करण्यात आल्या आहे. शासनाने कोणतीही दाखल खेतली नसल्याने आजपासून उपोषणाला सुरुवात करण्यात अली आहे यावेळी सुरेश फुलारे, दत्तु हिवाळे, सर्जेराव चव्हाण, सुभाव सोनवणे, राजेश साळे, प्रभाकर महालकर, गोविंद सोलपुरे,. प्रकाश गडगुळ,. कृष्णा पवार,. सुभाष जाधव,. संजय दुबिले,. किशोर म्हस्के,. उमेश दुधाट,. पंढरीनाथ पवार,. बाबासाहेब चव्हाण,. रवी गाडेकर,. विजय साळे,. प्रदिप गायके,. रोशन शहा,. साईनाथ जाधव,. मंगेश सवई,. काशिनाथ लिंगायत,. विनोद धुरट,. रवि गाडेकर,. विजय साळे,. प्रशांत बाविस्कर,. प्रकाश जाधव,. अनिल गायकवाड,. योगेश दळवी,. दिपक बडे, भाऊलाल जाधव,. विष्णु रोरे,. अनिल तायडे,. सुनिल तायडे,. सोमनाथ हिवाळे,.गोकुळ हिवाळे,. संदिप सवई,. अशोक टाक,. कुशल पाटणी,.ईलु फतेलष्कर, यमराज गिरे,. मुक्तार पटेल,. सोमनाथ नेमाणे,. संदिप जाधव,. नवनाथ लोहकरे,. दिपक जाधव,. सुरेश बोकण,. मयुर गुंड,. राजु गार्डे,. मच्छिंद्र बो-हाडे,. सोमनाथ काळे, श्री. प्रभु साखरे,. बाबासाहेब,. गोविंद जाधव,.मर गुंड,. लक्ष्मण. बाळु गायकवाड,. प्रशांत वानखेडे,. देविदास गवांदे, श्री. जाफर पटेल,. राजु शेख,. अमोल गोरे,. योगेश पाटील,. सुरेश आवटे,. संदिप महापुरे,. अशोक दोमाटे,.बाळु जाधव,. राजु डोईफोडे,. गणेश गवळी,. काकासाहेब. भिमराव मोरे,. भिमराव किर्तीकर,. बसवेश्वर सरकाळे,. सतिश काळे,. मयुर काळे.. सुनिल दरेकर,. किशोर प्रधान,. मारोती शिंदे,. शरद गायके, हरीभाऊ खरात, राजु आधाणे, संजय कर्पे, आकाश झिंजण, श्याम उबाळे, योगेश साठे, गोपाल आवटे, सुभाष औताडे, श्दिपक सवई, इक्बाल महम्मद, अशोक गांवडे, किशोर शेजुळ, ज्ञानेश्वर वाघचौरे,शशिकांत पवार, पप्पु शेठ ओसवाल, संदिप गायकवाड, विजय नरोडे, भगवान भराड,. परसराम तांदळे.यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.