औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिमणापुर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक झाली असून असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे . यासंदर्भात चिमणापुर गावातील नागरिकांनी आमदार उदयसिंग राजपूत यांना निवेदन दिला असुन . त्यात म्हटले आहे की , साधारणतः दीडशे ते दोनशे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत तसेच या. शाळेचा इमारतीच्या भिंतीला तडे गेले असून पत्रेही पडण्याच्या स्थितीत आहे . पत्र्यांना मोठमोठी छिद्रे पडली असून पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये थेट पाऊस पडतो . त्यामुळे तातडीने प्रशासनाकडे पाठपुरावा करून मोठा अपघात टाळावा असे निवेदन नागरिकांनी दिले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Lok Sabha Elections 2024: विपक्ष के नेताओं पर PM Modi का बड़ा हमला, Rahul Gandhi पर भी साधा निशाना
Lok Sabha Elections 2024: विपक्ष के नेताओं पर PM Modi का बड़ा हमला, Rahul Gandhi पर भी साधा निशाना
भारत का एक शहर, जहां की पूरी अर्थव्यवस्था महिलाओं के दम पर चलती है | Aizawl, Mizoram
भारत का एक शहर, जहां की पूरी अर्थव्यवस्था महिलाओं के दम पर चलती है | Aizawl, Mizoram
ડીસા ડીવીજન ધ્વારા ચાલતી spc યોજના માં કુલ 6 એકમો માં spc યોજના કાર્યરત છે.
ડીસા ડીવીજન ધ્વારા ચાલતી spc યોજના માં કુલ 6 એકમો માં spc યોજના કાર્યરત છે.