रत्नागिरी : जेलरोड येथील बीएसएनएल ऑफिससमोरील गार्डनजवळ गांजा सेवन करणाच्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. अरफान सलीम साखरकर (२२, रा. भाटये, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हवालदार दीपराज पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी तो बीएसएनएल ऑफिस समोरील गार्डनजवळ गांजाचे सेवन करत होता. त्याच्याकडून ३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
আজিৰ দিনটোত মুখ্যমন্ত্রী হিমন্ত বিশ্ব শৰ্মাৰ সামাজিক মাধ্যমত চৰ্চিত স্থিৰ চিত্ৰ।
আজিৰ দিনটোত মুখ্যমন্ত্রী হিমন্ত বিশ্ব শৰ্মাৰ সামাজিক মাধ্যমত চৰ্চিত স্থিৰ চিত্ৰ।
...
Tata Curvv: टेस्टिंग के दौरान फिर दिखी टाटा की कूप एसयूवी की झलक, इन फीचर्स के साथ होगी लॉन्च
2024 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो में कर्व के प्री- प्रोडक्शन संस्करण का खुलासा करने के बावजूद...
Ajit Pawar, Uddhav Thackeray यांनी सांगितलं छगन भुजबळ मुख्यमंत्री का झाले नाही?
Ajit Pawar, Uddhav Thackeray यांनी सांगितलं छगन भुजबळ मुख्यमंत्री का झाले नाही?
ડીસાના સેવાભાવી ગ્રુપે ત્રણ વર્ષની બાળકીના પગની સર્જરી કરાવી
ડીસા તાલુકાના રાણપુર ગામે રહેતા ભરતભાઈ પ્રજાપતિની ત્રણ વર્ષની દીકરી રૂચિતા આજ થી બે મહિના અગાઉ...