आजपासून सर्वसामान्यांच्या खांद्यावरील भार अजून वाढणार आहे, आजपासून म्हणजेच 18 जुलैपासून खाद्यपदार्थ सह इतर अनेक वस्तूवरील जीएसटी मध्ये वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आज पासून अनेक वस्तूंवर अधिकचे पैसे आकारले जाणार आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जीएसटी कौन्सिलिंग आजपासून नवे दर  लागू करणार आहे, त्यामुळे अनेक वस्तू मागण्याची शक्यता आहे