अकोला दिनांक 16 ऑक्टोंबर 2022
पोलीस बँड्समन भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये समस्त मातंग समाजातील दहावी बारावी पास युवक व युवतींना निशुल्क संस्थेच्या वतीने प्रशिक्षण दिल्या जाईल.
स्थळ :- अण्णाभाऊ साठे क्रांती भूमी भंडाराज फाटा पातुर रोड अकोला येथे पोलीस बँड्समन चे प्रशिक्षण दिल्या जाईल. असे आव्हान संस्थेचे प्रशिक्षक महादेव सदनशिव उर्फ नानाभाऊ यांनी केले असून गरजू विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा 73 50 25 73 87