औरंगाबाद: ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गंगापुर तालुक्यातील जोगेश्वरी येथे दि बुद्धिस्ट युथ ग्रुप आणि लुबिनी बुद्धिविहार समिती व महिला मंडळाच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गरुड झेप करियर एकेडमी चे संचालक निलेश सोनवणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र चित्रपट मंडळाचे जिल्हा सचिव कृष्णा सोनवणे, तालुका अध्यक्ष दिनेश धडे, जोगेश्वरी चे माजी सरपंच प्रवीण दुबिले. सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक साहेबराव इंगोले आणि महिला प्रतिनिधी वंदना जाधव यांच्या सह गावातील नागरिकांना व अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी गरुडझेपच्या १०० विद्यार्थ्यांना भाग घेतला होता.प्रथम पारितोषिक ज्ञानेश्वर पेंडारे, द्वितीय मनोज पाटील, तृतीय अथर्व बाणे या गरुडझेप अकॅडमीच्या स्पर्धकांनी बाजी मारली तर महिला गटात प्रथम प्रज्ञा रायगोंळे द्वितीय सुवर्णा तायडे तृतीय श्रुती वाहूळ यांनी बाजी मारली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,सिद्धार्थ थोरात, प्रवीण थोरात, मिलिंद पनाड, लखन भारसाकळे, मनोज कुशर, विजय गायकवाड, राहुल थोरात, अजय दांडगे, विकास नवगिरे, अमोल त्रिभुवन, नितीन हिवराळे, भानुदास हिवराळे, कौतिक दांडगे, हरी अमराव, रमेश दाभाडे यांनी परिश्रम घेतले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ಹಳೇ ಮೊಬೈಲ್ ವಾಪಸ್ಸು ಮತ್ತು ಹೆಚ್ಚಳವಾಗಿರುವ ಗೌರವಧನದ ಪಾವತಿಗಾಗಿ ಅಂಗನವಾಡಿ ನೌಕರರ ಹೋರಾಟ
ಬದಲಾಗಿ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಅಂಗನವಾಡಿಯವರಿಗೆ 2000 ರೂ ಪಡೆಯಬಹುದು ಎಂಬ ಹೇಳಿಕೆ ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ...
Stocks To Buy Post Budget: बजट के बाद कहां है कमाई के मौके, किन Sectors को सौगात से चमकेेगें Stocks?
Stocks To Buy Post Budget: बजट के बाद कहां है कमाई के मौके, किन Sectors को सौगात से चमकेेगें Stocks?
लाभार्थ्यांना रमाबाई आवास योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळेना
सेनगांव तालुक्यातील हत्ता नाईक या ठिकाणी शंभरच्या वर रमाबाई घरकुलआवास योजनेअंतर्गत घरकुल...
પાવીજેતપુર નજીક આવેલ શિથોલના જુના જનતા ડાયવર્ઝન પાસેના રેતીની લીઝના પાણી ભરેલા ખાડામાં યુવાન ડૂબી જતા મોંત
પાવીજેતપુર નજીક આવેલ શિથોલના જુના જનતા ડાયવર્ઝન પાસેના રેતીની લીઝના પાણી ભરેલા ખાડામાં યુવાન ડૂબી...
यूपी: आम आदमी पार्टी के जिला अध्यक्ष को पुलिस ने किया हाउस अरेस्ट
उत्तर प्रदेश में अग्नीपथ योजना का विरोध आम जनता के साथ-साथ विपक्षी पार्टियां भी कर रही...