सिल्लोड : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील १७ ऑक्टोबर रोजी सिल्लोड दौऱ्यावर येणार आहेत . त्यांच्या हस्ते जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन होणार आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती राहणार आहे . गुलाबराव पाटील यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पूर्वतयारीसंदर्भात गुरुवारी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सेना भवन परिसरात प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અમદાવાદ મંડળના રેલ્વે સુરક્ષા દળના હાથે ત્રણ પાઇપ ચોરો જ ઝડપાયા
*અમદાવાદ મંડળ ના રેલવે સુરક્ષા દળના હાથે ત્રણ પાઇપ ચોરો ઝડપાયા*
પશ્ચિમ રેલવેના અમદાવાદ...
Nana Patekar on Politics: आम्ही सुवासिनी इथं बसतो, अन् हे नवरे कधी कुणासोबत पळून जातात - नाना पाटेकर
Nana Patekar on Politics: आम्ही सुवासिनी इथं बसतो, अन् हे नवरे कधी कुणासोबत पळून जातात - नाना पाटेकर
Kolhapur/मुरगुड शहरासह परिसरात महापुर सदृश परिस्थिती निर्माण.@Murgud
Kolhapur/मुरगुड शहरासह परिसरात महापुर सदृश परिस्थिती निर्माण.@Murgud
বিষ্ণুজ্যোতি কনিষ্ঠ মহাবিদ্যালয়ৰ ৰূপালী জয়ন্তী উদযাপনৰ প্ৰস্তুতি
বিষ্ণুজ্যোতি কনিষ্ঠ মহাবিদ্যালয়ৰ ৰূপালী জয়ন্তী উদযাপনৰ প্ৰস্তুতি