सिल्लोड : ऊसतोडीसाठी मजूर देतो म्हणून दोघांनी ऊसतोड मुकादमास ६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना सिल्लोड शहरात घडली . मुकादम कुमार दत्तू सिद ४२ , रा . चिकर्डे , ता . वावडा , जि . सांगली यांनी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की , मंगळवारी ११ ऑक्टोबर रोज़ी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास शहरालगच्या बायपास रस्त्यावरील हॉटेल पूजा येथे ऊसतोडीसाठी कामगार देतो म्हणून रहीम टेलर ऊर्फ सरपंच पूर्ण नाव माहीत नाही , रा . ढालगाव व करीम रशीद तडवी पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांनी ५ लाख ८० हजार रुपये घेतले व बोलत बोलत थोडे दूर जाऊन पळून गेले . या दोन्ही आरोपींविरोधात बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
आप कितने स्वस्थ हैं? सिर्फ़ 10 मिनट में जानिए अपना Health Score | Nature's Health Test
आप कितने स्वस्थ हैं? सिर्फ़ 10 मिनट में जानिए अपना Health Score | Nature's Health Test
10 Minute Eye Exercises to Improve Eyesight | आँखों का नंबर कम करने के लिए व्यायाम
10 Minute Eye Exercises to Improve Eyesight | आँखों का नंबर कम करने के लिए व्यायाम
સુરેન્દ્રનગર: ધાંગધ્રા સરકારી હોસ્પિટલ ખાતે સ્વૈચ્છિક રક્તદાન કેમ્પનું આયોજન
સુરેન્દ્રનગર: ધાંગધ્રા સરકારી હોસ્પિટલ ખાતે સ્વૈચ્છિક રક્તદાન કેમ્પનું આયોજન