सोलापूर विद्यापीठात अभाविपचे प्रतिकात्मक विद्यापीठ शुध्दीकरण आंदोलन

सोलापूर - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोलापूर विद्यापीठात आंदोलन करण्यात येत आहे.परीक्षेच्या निकालात अनेक त्रुटी आहेत.वारंवार निवेदन देऊन देखील त्या दुरुस्ती होत नसल्याने आंदोलन केले जात आहे.

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू्यांच्या दालनसमोर अचानकपणे घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

प्रतिकात्मक होम हवन करत अभावीपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ शुद्धीकरण आंदोलन सुरु केले आहे.