शिंदे - फडणवीस सरकारने राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत . औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची मुंबईत असंघटित कामगार विकास आयुक्त म्हणून बदल करण्यात आली आहे , तर महापालिकेचे पूर्वाश्रमीचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची आता औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे . नाशिक येथील महाराष्ट्र राज्य को - ऑप . आदिवासी विकासचे संचालक दीपक सिंघला यांची सहआयुक्त , एमएमआरडीए , मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे . नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस.एम. कुर्तकोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . बदली , नियुक्ती झालेले सनदी अधिकारी पुढीलप्रमाणे 1. मिताली सेठी यांची संचालक , वनामती , नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . 2. वीरेंद्र सिंग , आयुक्त , वैद्यकीय शिक्षण , मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . 3 . सुनील चव्हाण , जिल्हाधिकारी , औरंगाबाद यांची विकास आयुक्त ( असंघटित कामगार ) , मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જબુગામના એક વેપારીનું અપહરણ
#buletinindia #gujarat #chotaudepur
કાંકરેજ તાલુકામાં દલિત સમાજનું સંમેલન યોજાયું
#buletinindia #gujarat #banaskantha
અમીરગઢ આબુ હાઈવે પર ઢોલિયા પાટિયા નજીક PVC પાઈપ ભરેલ આઈસર ટ્રક પલ્ટી મારતા સર્જાયો અકસ્માત..
અમીરગઢ આબુ હાઈવે પર ઢોલિયા પાટિયા નજીક PVC પાઈપ ભરેલ આઈસર ટ્રક પલ્ટી મારતા અકસ્માત સર્જાયો હોવાની...
ભુંભલી ગામે માતૃશ્રી એસ.એમ.રોયલા શાળા ખાતે યોજાયો કારકિર્દી માર્ગદર્શન સેમિનાર
ભુંભલી ગામે માતૃશ્રી એસ.એમ.રોયલા શાળા ખાતે યોજાયો કારકિર્દી માર્ગદર્શન સેમિનાર