सिल्लोड : तालुक्यातील घाटनांद्रात शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे आरोग्य विभागाकडून वाटप १० ते १७ ऑक्टोबर या राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने एक ते सहा व सहा ते १ ९ वर्षे वयोगटातील सर्व मुला - मुलींना आरोग्य विभागाच्या वतीने घाटनांद्रा येथील सर्व शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले . तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . नासेर खान पठाण , आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ . अकिब सय्यद , डॉ . सायली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटनांद्रा येथील जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय , जिल्हा परिषद शाळा , इंद्रगढी प्राथमिक शाळा , मौलाना उर्दू हायस्कूल व सर्व अंगणवाडी केंद्रातील शाळांमध्ये ही मोहीम सोमवार रोजी राबवण्यात आली . सदरील मोहिमेच्या यशस्वितेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी दीपाली तेलंग , वैद्यकीय अधिकारी डॉ . विष्णुदास काळे , आरोग्य सेवक राम चौधरी , कृष्णा चौधरी , आरोग्यसेविका संघमित्रा काकडे , संजय जाधव , नीलेश जाधव यांनी परिश्रम घेतले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
দেশৰ সৰ্বত্ৰে ত্ৰিৰংগা যাত্ৰা ৷
মঙলদৈত প্ৰশাসনৰ সমান্তৰাল ভাবে অনুস্থান আৰু ব্যক্তি বিশেষে কৰিলে ত্ৰিৰংগা যাত্ৰা ৷প্ৰাক্তন বিধায়ক...
जिंतूर: येथील आनंदेश्वर गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
जिंतूर: येथील आनंदेश्वर गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
Bihar News: संसद में RJD सांसद Manoj Jha ने ठाकुर पर दिया बयान, फायर हुए Anand Mohan के बेटे |Latest
Bihar News: संसद में RJD सांसद Manoj Jha ने ठाकुर पर दिया बयान, फायर हुए Anand Mohan के बेटे |Latest