जनता न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी माबुद खान
जिंतूर तालुक्यातील कोकते गणपुर या रस्त्याची मागणी कोक ते गणपूर या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे. ह्या रोडचे मागील पंधरा वर्षापासून काम झालेले नाही. त्या रोडवर 40 फुटाचा ओढा आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना, विद्यार्थी व नागरीकांना येण्या जाण्यासाठी अतिशय त्रास होतो. तसेच त्या ओढ्यामध्ये आतापर्यंत 10 ते 15 जनावरे वाहुन गेलेली आहेत.
कोक ते गणपूर हा रस्ता व ओढ्यावर पुल बांधण्यात यावा. जर रस्त्याचे व पुलाचे काम पुढील पंधरा दिवसामध्ये कामाच्या सुरुवात नाही केली तर जनशक्ती शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल ऐसा इशारा निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले