जनता न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी माबुद खान

 

जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथील आज शालेय शिक्षण समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली अध्यक्षपदी राजकुमार रामकिसन वऱ्हाड उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उद्धव पजई आणि विलास पांडुरंग ढाकणे यांची निवड करण्यात आली तसेच यावेळी सरपंच गजानन वराड मुख्याध्यापक कांबळे सर शेळके सर माजी सरपंच ज्ञानदेव वऱ्हाड आश्रुबा भोपाळे अरुण वानखेडे संतोष राठोड रामभाऊ वऱ्हाड पंढरीनाथ वराड तसेच गावकऱ्यांची उपस्थिती होती ,