बीड तालुक्यातील तांदळवाडी. येथील सचिन लहू नगदे यांची बुलढाणा आरोग्य सेवक पदी निवड झाली, अतिशय सर्वसामान्य घरातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आरोग्य सेवक झाला, जिद्द चिकाटी मेहनत संघर्ष असेल तर अशक्य गोष्टी जीवनात शक्य करता येतात, त्याचे हे ज्वलंत उदाहरण, बीड शहरातील येथील अंबिका चौक येथील सर्व मित्र परिवाराने सचिन लहू नगदे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी लहू नगदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते, विद्यार्थ्यांनो आई वडिलांचे स्वप्न साकार करा, खचून जाऊ नका, मेहनत जिद्द चिकाटी संघर्ष करा आयुष्यात, आयुष्यात नेहमी आपल्या कष्टाचं नक्कीच फळ भेटेल, याप्रसंगी नागरी सत्कार प्रसंगी उपस्थित मित्रपरिवार, अमोल डेंगळे, कृष्णा नवले, प्रफुल्ल बुधनर, पोपट शेंडगे, अमोल काळे ,योगेश धांडे, संजय राजपुरे, नितीन सांगोळे, नारायण चिकणे,युवा पत्रकार अंकुश गवळी ,सुमित शिंदे, पवन गव्हाणे , पोपट शुरनर, कृष्णा घोडके ,परमेश्वर सोनसळे, बाबासाहेब कदम, गोविंद खामकर, नारायण गोरे, दत्ता लाड ,सुभाष चव्हाण ,संदीप राठोड, आदी विद्यार्थी युवक उपस्थित होते,