औरंगाबाद : दोन घरांवर दरोडा टाकून तब्बल एक लाख 33 हजार 600 रुपयांचा ऐवज लांबवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोरांपैकी एकाला अटक केली . आजब्या महादु भोसले ( 27 , रा . अंतापुर गायरान ता . गंगापुर ) असे आरोपीचे नाव आहे . त्याला 12 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस . एस . घोडके यांनी दिले . पळसवाडी ( ता . खुलताबाद ) येथे राहणारे महेश चांगदेव म्हसरुप ( वय -40 ) हे 30 जून रोजी रात्री जवेणकरुन कुटूंबासह झोपी गेले होते . मध्यरात्रीनंतर घरासमोरील पत्र्याच्या रूम मध्ये झोपलेल्या फिर्यादीच्या वडीलांचा ओरडन्याचा आवाज आल्याने फिर्यादीसह सर्व कुटूंब पत्र्याच्या रुमकडे आले असता पाच दरोडेखोरांनी त्यांना घेरले . दरोडेखोरांच्या हातात चाकू , कुर्हाड , कोयता अशी हत्यार होती . फिर्यादी व त्यांच्या भावाच्या गळ्याला हत्यार लावीत दरोडेखोरांनी फिर्यादीसह त्यांच्या भावाच्या पत्नीचे , मुलींचे दागिने , घरातील रोख असा सुमारे एक लाख 14 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरुन नेला .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વલસાડ જિલ્લાના ભાજપ કાર્યાલય શ્રી કમલમ ખાતે બેઠક મળી
વલસાડ જિલ્લાના ભાજપ કાર્યાલય શ્રી કમલમ ખાતે બેઠક મળી
Maharashtra Road Accident: अमरावती और बुलढाणा में रफ्तार का कहर, अलग-अलग हादसों में 11 लोगों की मौत; 17 घायल
महाराष्ट्र के बुलढाणा जिले में मंगलवार सुबह एक दर्दनाक सड़क हादसा सामने आया है। बुलढाणा में...
Farmers Protest : सिंघू बॉर्डर पर प्रदर्शन कर रहे किसान आंसू गैस से बचने को क्या-क्या कर रहे हैं?
Farmers Protest : सिंघू बॉर्डर पर प्रदर्शन कर रहे किसान आंसू गैस से बचने को क्या-क्या कर रहे हैं?
🔶গেলাপুখুৰীৰ খিলঞ্জীয়া যুৱকক প্ৰহাৰ কৰা ঘটনাৰ মূল খলনায়ক গ্ৰেপ্তাৰত বীৰ সেনা সচিবৰ প্ৰতিক্ৰিয়া
🔶গেলাপুখুৰীৰ খিলঞ্জীয়া যুৱকক প্ৰহাৰ কৰা ঘটনাৰ মূল খলনায়ক গ্ৰেপ্তাৰত বীৰ সেনা সচিবৰ প্ৰতিক্ৰিয়া