रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन आयोजन १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, ता. जि. रत्नागिरी येथे करण्यात आलेले आहे. जिल्हयातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणी नसल्यास सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता रत्नागिरी कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Amol Kolhe Dhol : गणपती मिरवणुकीत अमोल कोल्हेंनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद
Amol Kolhe Dhol : गणपती मिरवणुकीत अमोल कोल्हेंनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद
एसआई भर्ती परीक्षा रद्द कराने के लिए आंदोलन तेज, किरोड़ी लाल मीणा से मिलने पहुंचे अभ्यार्थी
राजस्थान में सब इंस्पेक्टर भर्ती परीक्षा को रद्द करने के लिए आंदोलन तेज होने लगा है. सोमवार को...
TCS Buyback Price | निवेशकों को क्या करना होगा फायदेमंद? | Business News | CNBC Awaaz News Impact
TCS Buyback Price | निवेशकों को क्या करना होगा फायदेमंद? | Business News | CNBC Awaaz News Impact
મિલન ચાર રસ્તાથીસલાયા રોડમાં ચાલ રહેલ રોડની કામગીરીનાકારણે પાણીની પાઇપ લાઇનનું ભંગાણથતાં પાણીનો બગાડ
મિલન ચાર રસ્તાથીસલાયા રોડમાં ચાલ રહેલ રોડની કામગીરીનાકારણે પાણીની પાઇપ લાઇનનું ભંગાણથતાં પાણીનો બગાડ