सुशिला वाघ यांची उपसरपंचपदी निवड

पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील इनाईतपूर व गाव तांडा बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे दोन महिन्यापुर्वी निवडणूका पार पडली होती.मात्र, नुकतीची( दि.८)सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झाली असून त्यात सुशिला एकनाथ वाघ उपसरपंचपदाची यांची निवड झाली आहे.

यावेळी निवडणूक आधिकारी म्हणून जयकुमार केकाण,ग्रामसेवक रविंद्र सावळे यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदी निवड पार पडली सुशिला वाघ यांचे औरंगाबादचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे,जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु भुमरे,एकनाथ वाघ,सरला उतम नरवडे,भागवत नरवडे,कल्याण चाबुकस्वार,सुनिता नरवडे,पुजा पोळसने,आरूण बोरले,रामभाऊ वाघ,बाबासाहेब वाघ,शंकर घोरपडे, शंकर गोर्डे, हरिभाऊ वाघ, ज्ञानेश्वर वाघ, तुकाराम वाघ,कल्याण वाघ, मधुकर वाघ, बी.सी काका, बंडू काळे,बाळासाहेब वाघ, भरत वाघ, रामेश्वर वाघ आदी नागरिकांनी अभिनंदन केले.