बीड / प्रतिनिधी-: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत स्पर्धा कोचिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात आले होते. या मोफत बॅचचा शुभारंभ बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे मंगळवार दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. अशी माहिती सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी दिली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त तथा स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख बार्टी पुणेचे उमेश सोनवणे, क्लाइंट पार्टनर, नॉर्थ अमेरिका प्रमुख, बँक ऑफ अमेरिकाचे सचिन सावंत, मनोरमा शिवलाल वाघ, सुशील भुजाडे, शिवाजीराव गवई, भारत शिंदे, चंद्रकांत शिंदे, डॉ. जयपाल इंगोले, प्रा. संजय जामठीकर, अनुपमाताई भुजाडे, वाल्मीक सुरवाडे, रवींद्र भगत, प्रमोद धुरंधर, प्रा. चंदू शिरसाठ, प्रा. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बॅच शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव राहुल वाघमारे, केंद्रप्रमुख अविनाश वडमारे, अंबिका शिंदे, प्रा.निलेश मुंदडा प्रा. प्रतीक्षा हिवरकर, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. भरत खेत्रे, प्रा. डॉ. श्रीधर आघाव, प्रा. डॉ. बाळासाहेब जावळे, प्रा. सुरज जावळे, प्रा. दीपक सोनवणे, प्रा. दिवाकर तुपारे, प्रा.अर्चना आठवले, प्रा. कोमल जगताप, सचिन काकडे, अनिल डोंगरे, प्रा. शिवाजी रुपनर, प्रा. देवेंद्र कांबळे, विनोद जोगदंड, दिलीप गायकवाड, मुकेश निशिगंध, राहुल शिंदे, दीपक वाघमारे, गजानन खेत्रे , दिपालीताई निर्मळ, भारत पिव्हाळ संध्याताई तायड यांनी केलं आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દાહોદ તાલુકા કક્ષાની કલામહાકુંભ સ્પર્ધા યોજાઇ : ૩૦૦ કલાકારોએ લીધો ભાગ
દાહોદ, તા. ૧ : દાહોદ તાલુકા કક્ષા કલા મહાકુંભની સ્પર્ધા ખરેડીના એકલવ્ય મોડલ રેસીડેંન્સી સ્કુલ...
अगले साल लॉन्च हो सकती है Maruti की ये कारें, Swift से लेकर eVX तक शामिल
वाहन निर्माता कंपनी अगले साल 2024 में भी कई कारें लॉन्च करने वाली है। कंपनी की इसको लेकर कई...
Business News | Women Traders के शेयर और निवेश से जुड़े सवालों के मिलेंगे जवाब|Saas, Bahu Aur Sensex
Business News | Women Traders के शेयर और निवेश से जुड़े सवालों के मिलेंगे जवाब|Saas, Bahu Aur Sensex
Gujarat Election 2022 | પૂર્વ મુખ્યમંત્રી વિજયભાઈ રૂપાણી નહીં લડે ચૂંટણી| Vijay Rupani Ex Gujarat Cm
Gujarat Election 2022 | પૂર્વ મુખ્યમંત્રી વિજયભાઈ રૂપાણી નહીં લડે ચૂંટણી| Vijay Rupani Ex Gujarat Cm
বাৰেকুৰীত অজগৰ উদ্ধাৰ
বাৰেকুৰীত অজগৰ উদ্ধাৰ
তিনিচুকীয়া: তিনিচুকীয়া জিলাৰ বাৰেকুৰীৰ পুৰণি মতাপুং গাওঁত এডাল অজগৰ সাপ...