कन्नड:उबरखेड तांडा ग्रामपंचायत व गणराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था च्या संयुक्त विद्यमाने तसेच पशु वैद्यकीय आरोग्य उपकेंद्रा करजखेड अंतर्गत उबरखेड तांडा येथे जनावरांना लम्पी स्किन आजारांवर प्रतिबंधक लसीकरण पशु वैद्यकीय अधिकारी डॉ निलकंठवार डॉ गोरख डॉ शिंदे डॉ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पशु पालकांच्या जनावरांना लस देण्यात आली तसेच यावेळी उबरखेड तांडा ग्रामपंचायत चे सरपंच बापू जी पवार, गणराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था चे अध्यक्ष प्रताप पवार, तसेच गावातील पशु पालक मोठ्या प्रमाणावर लस जनावरांना लस देण्यासाठी प्रतिसाद मिळाला असुन यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पावसात झाडाखाली आसरा बेतला जीवावर; शेतात वीज कोसळून पत्नीचा मृत्यू तर पती जखमी
भोकर (नांदेड) : तालुक्यातील मौ. पिंपळढव येथे शेतात काम करीत असलेल्या ललिता सुभाष पोले (३८) यांचा...
BJP को आज करारा जवाब देंगे Lalan Singh, JDU MLA’s को खरीदने वाली Call Recording भी सुनाएंगे
BJP को आज करारा जवाब देंगे Lalan Singh, JDU MLA’s को खरीदने वाली Call Recording भी सुनाएंगे
ঢকুৱাখনাৰ নৰ্মাল স্কুলত দেশভক্তি দিৱস পালন
আজি সমগ্ৰ ৰাজ্য জুৰি পালন কৰা হয় দেশ ভক্তি দিৱস।ভাৰতৰ স্বৰাজ আন্দোলনৰ অন্যতম সেনানী তথা সাহিত্যিক...
રામાનંદ પાર્કના મહામંડલેશ્વર શ્રી જગદીશદાસજી મહારાજ દ્વારા ધર્મ-પ્રેમી જનતાને ભાવભર્યુ આમંત્રણ
રામાનંદ પાકૅ ખાતે દાહોદ શ્રી રામ મંદિરના મહામંડલેશ્વર જગદીશદાસજી મહારાજ દ્વારા એક પત્રકાર...
G20 Summit: कैसा दिखता है Bharat Mandapam, जहां जुटेंगे 20 देशों के नेता (BBC Hindi)
G20 Summit: कैसा दिखता है Bharat Mandapam, जहां जुटेंगे 20 देशों के नेता (BBC Hindi)