नागापूर येथे लसिकरण मोहिम संपन्न कन्नड: तालुक्यातील नागापूर येथे आज नागापूर ग्रामपंचायत कार्यालया मार्फत गावांमध्ये जनावरांना लम्पीस्किन आजारांवरील प्रतिबंधक लस पशु वैद्यकीय डॉ निलकठ यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यामध्ये पशु पालकांची मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असुन नागापूर ग्रामपंचायत कार्यालया मार्फत लम्पी स्किन लसिकरणाची मोहिम यशस्वी रित्या संपन्न झाली तसेच यावेळी सरपंच डॉ योगेश तायडे, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव सोनवणे, डॉ घुगे, डॉ सुसून्द्रे, इत्यादी सह उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સિહોર શહેરમાં ૨૦૦ કિલ્લો ની પ્રસાદી ધરવામાં આવી
સમગ્ર સિહોરમાં ગણોના અધિપતિ દુંદાળા દવ ગણેશજીની ભકિતમય વાતાવરણમાં ઉજવણી થઈ રહી છે. તમામ જગ્યાએ...
તળાજા પંથકમાં ખરક સમાજની વિશાળ સંખ્યામાં બેઠક યોજાઈ
તળાજા પંથકમાં ખરક સમાજની વિશાળ સંખ્યામાં બેઠક યોજાઈ
Akhilesh Yadav Vs Anupriya Patel:अब इस मुद्दे पर भिड़ गए अखिलेश-अनुप्रिया?
Akhilesh Yadav Vs Anupriya Patel:अब इस मुद्दे पर भिड़ गए अखिलेश-अनुप्रिया?