कन्नड : रेशन दुकानदारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी दिनांक ०३/१०/२०२२ सोमवारी रोजी कन्नड तहसीलदार कार्यालय समोर निदर्शने व ढोल बाजावो आंदोलन करण्यात आले.

  प्रमुख मागण्या-शासन नियमानुसार प्रत्येक स्वस्त धान्य दुकान धारकास स्टॉक, सेल, राशन दुकान उघडण्याचे वेळ असे भावफलक दर्शवने अनिवार्य करणे.नवीन रेशन कार्ड गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नाही ,सर्व मनमानी कारभार चालू आहे असे मनसे पदाधिकारी यांनी सांगितले,असे तहसील येथे ना. तहसीलदार दिनेश राजपूत यांना निवेदन देण्यात आले 

 यावेळी जिल्हा. उपाध्यक्ष डाॅ.बाबासाहेब थेटे, तालुका अध्यक्ष विकास बागुल, तालुका सचिव गोपालसिंग राजपूत, तालुका उपाध्यक्ष संतोष खेळवणे, तालुका उपाध्यक्ष राहुल निकम, शहर अध्यक्ष शशांक महादाणे, शहर सचिव शैलेश राऊत,शहर उपाध्यक्ष अमर राठोड, शहर सरचिटणीस बंटीराजे घोरपडे, व मनसैनिक शुभम कुलकर्णी, शंकर मतसागर, ऋषिकश निकम, गोकुळ वाकळे , रामेश्वर निकुले, गनेश बिरारे,ज्ञानेश्वर जाधव, बंडु दळवी, ऋषिकेश गावंडे, महेश थोरात मनसैनिक उपस्थित होते.