उदगीर तालुक्यातील एकुर्गा रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थीनी मेळावा घेण्यात आला अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर योजना मुखेडकर पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके प्राध्यापक बी एस संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर योजना मुखेडकर पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके प्राध्यापक बीएस बावळसुरे विशाखा समितीच्या अध्यक्ष संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर योजना मुखेडकर पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके प्राध्यापक बीएस बावळसुरे विशाखा समितीच्या अध्यक्षा वर्षाराणी कवडगावे आदी उपस्थित होते यावेळी विशाखा समितीचे कार्य व कर्तव्य या विषयी प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी मार्गदर्शन केले तर डॉक्टर योजना मुखेडकर यांनी मुलींच्या वैयक्तिक स्वच्छते विषयी माहिती दिली यावेळी विद्यार्थिनी संयोगिता पाटील दिपाली कांबळे रीना कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक अमर जाधव यांनी केले सूत्रसंचालन बबीता मुंडे हिने इतर आभार सरस्वती शेवाळे हिने मानले कार्यक्रमास शालेय विद्यार्थिनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं