सिल्लोड : सिद्धेश्वर शेतकरी सहकार विकास पॅनलचा एकतर्फी विजय , विरोधी पॅनलचा सुपडा साफ धोत्रा ता सिल्लोड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी सहकारी विकास पॅनल एकतर्फी विजयी झाले . कृषिमंत्री अब्दुल सत्तार याचे काम आगामी काळात करणार असल्याचे या सर्वांनी सांगितले . या पॅनल मधील सर्वसाधारण मतदार संघातून अमोलसिंह जालमसिंह जाधव , गजानन भुजंगसिंह जाधव , नवलसिंह चतरसिंह जाधव , भगवान केसरसिंग जाधव , रामराव जयसिंग जाधव , संजय उत्तमसिंग जाधव , हरसिंग बाबुसिंग जाधव , सुरेश विठ्ठल मोरे हे उमेदवार विजयी झाले . तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातुन् अशोक सांडू बोराडे , विमुक्त जाती मतदार संघ मधून राजेंद्र अमरसिंग जाधव , इतर मागास प्रवर्गातून रामदास कडुबा फुसे हे उमेदवार विजयी झाले . महिला राखीव मतदार संघातून अलकाबाई ईश्वर सिंग जाधव व सुमनबाई रामराव जाधव असे एकूण 13 उमेदवार निवडून आले आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ગુજરાત રાજ્ય ના મુખ્યમંત્રી ભુપેન્દ્ર પટેલ ગણેશજી ના દર્શન માટે પધાર્યા ક્યાં ? લિંક ઓપન કરો 👇👉
ગુજરાત રાજ્ય ના મુખ્યમંત્રી ભુપેન્દ્ર પટેલ ગણેશજી ના દર્શન માટે પધાર્યા ક્યાં ? લિંક ઓપન કરો 👇👉
Detox Your Colon Immediately | आँतों से चिपका मल निकालने का आसान तरीका | Healthy Hamesha
Detox Your Colon Immediately | आँतों से चिपका मल निकालने का आसान तरीका | Healthy Hamesha
હળવદ તાલુકાની આશાવર્કર બહેનોએ વિવિધ પ્રશ્નો બાબતે આવેદનપત્ર સાથે મામલદાર કચેરીએ કરી ઉગ્ર રજૂઆત...
હળવદ તાલુકાની આશાવર્કર બહેનોએ વિવિધ પ્રશ્નો બાબતે આવેદનપત્ર સાથે મામલદાર કચેરીએ કરી ઉગ્ર રજૂઆત...