पैठण: तालुक्यातील खांडी आंतरवाली येथे आज दि 2ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता नवरात्र निमित्त सामाजिक कार्यकर्ता तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी गजानंद बोहरा यांच्या हस्ते देवीची पुजा आरती करण्यात आली.तसेच ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी गावकऱ्यांच्या वतीने भाजपाचे बुथ अध्यक्ष कल्याण डोईफोडे यांनी सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.तसेच गजानंद बोहरा यांनी गावचे सरपंच रामनाथ डिघुळे, माजी सरपंच तथा पोलीस पाटील मच्छिंद्र डिघुळे,व तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव हंडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.गावासाठी अहोरात्र निस्वार्थपणे काम करा गावातील लहान मोठे सर्वांना सोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करा असे यावेळी सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांनी सांगितले.यावेळी सरपंच रामनाथ डिघुळे, पोलीस पाटील सुनीताबाई डिघुळे,माजी सरपंच मच्छिंद्र डिघुळे,भाजपा सोशल मीडियाचे सुरेश डिघुळे, बुथ अध्यक्ष कल्याण डोईफोडे,शाखा अध्यक्ष बाबासाहेब गोटे,तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव हंडे,मंडळाचे सल्लागार अशोक राठोड,दुर्गा माता मित्र मंडळ सतिष ताठे,अध्यक्ष अविनाश हंडे,उपाध्यक्ष प्रविण म्हस्के,सचिव योगेश, वैभव,सुनील, प्रेम गजानन अभय,शिवराज,अनिकेत,उमेश,आकाश,करण,गणेश,जामुवंत विजय,सागर इत्यादींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  Afghanistan ने Sri Lanka को ब्लैकबोर्ड की मदद से हराया? AFG vs SL | World Cup 2023 
 
                      Afghanistan ने Sri Lanka को ब्लैकबोर्ड की मदद से हराया? AFG vs SL | World Cup 2023
                  
   એલ.સી.બી.પોલીસે કાલોલના બાકરોલ નવીનગરી ખાતેથી વિદેશી દારૂની બોટલો તથા બીયરના ટીન નંગ-૧૧૨ કી.રૂ.૩૧,૯૦૬/-નો મુુ્દ્દામાલ ઝડપી પાડયો 
 
                      જીલ્લા ઉચ્ચ પોલીસ અધિકારીઓએ જીલ્લામાં દારૂની અસામાજીક પ્રવૃત્તિઓને નેસ્તનાબૂદ કરવા જરૂરી સુચના...
                  
   
  
  
  
  