पैठण : शाहु विद्यालय जायकवाडी उत्तर येथे आज दि.2ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्री जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी शाहु विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक तथा साहित्यिक अयुब पठाण लोहगावकर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच शिक्षक हरिश्चंद्र धांडे यांनी ही लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन महात्मा गांधी व लालबहादूर शास्री जयंती साजरी केली. यावेळी काकासाहेब खैरे,शिक्षकेतर कर्मचारी(ग्रंथपाल) बारिकराव ढोले,सुधीरराव नलावडे,विकासराव शेजुळ,आणि पालक सतिष साळवे यांची विशेष उपस्थिती होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કપડવંજ ભીલ સમાજના બે જૂથો વચ્ચે સામાન્ય બાબતે અથડામણ.
કપડવંજ શહેરના ડાકોર રોડ પર વસતા તળાવ ઉપર રામદેવ નગર ભીલવાસના ભીલ સમાજના બંને કુટુંબીઓ વચ્ચે...
5 Easy Summer Drinks जो आपको गर्मियों में तरो ताज़ा कर दे | 5 Summer Drinks Recipe | Kabitaskitchen
5 Easy Summer Drinks जो आपको गर्मियों में तरो ताज़ा कर दे | 5 Summer Drinks Recipe | Kabitaskitchen
આટકોટ ગાયત્રી નગર માં તુલસી વિવાહ આયોજન કરવામાં આવ્યું
આટકોટ ગાયત્રી નગર માં તુલસી વિવાહ આયોજન કરવામાં આવ્યું
Merger Of HDFC and HDFC Bank
By merging, there is transformation of financial landscape.