भोकरदन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या सेवा पंधर वाडा अंतर्गत विविध शासकीय प्रमाणपत्राचे आ. संतोष दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.भोकरदन शहरातील नगर परिषद मंगल कार्यालयात शासन स्तरावर प्रलंबित असलेले विविध विभागाचे अर्ज,तक्रारी तसेच विविध शासकीय योजनेचे धनादेश, प्रमाणत्र लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी गणेश फुके, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार डॉ. सारिका कदम यांच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
नई असमिया फिल्म 'लालेटापु 1983' का ट्रेलर-पोस्टर रिलीज
नई असमिया फिल्म 'लालेटापु 1983' का ट्रेलर-पोस्टर रिलीज
ৰাঙলী নাটঘৰৰ আখৰা আৰম্ভ
সোণাৰিৰ নিকটৱৰ্তী দিৰৈ ৰাঙলী অঞ্চলত "ৰাঙলী নাটঘৰ" নামৰ সাংস্কৃতিক অনুষ্ঠানৰ উদ্যোগত দিৰৈ ৰাঙলীত...
खाचरियावास बोले- समरावता-गांव में हुए नुकसान की भरपाई करें सरकार:थप्पड़ कांड की हो न्यायिक जांच; मंत्री डॉ. किरोडी लाल मीणा के बयान का दिया हवाला
नरेश मीणा की रिहाई और समरावता गांव में बर्बरतापूर्ण कार्रवाई के आरोप लगाते हुए सोमवार को जयपुर...
परशुराम घाटात विचित्र अपघात; आयशर टेम्पोची तीन वाहनांना धडक
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत परशुराम घाटातून येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाने ३...