चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी नेते, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांची आज शुक्रवार दि.३०/०९/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्याचे पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

यावेळी तालुकाध्यक्ष जयंत खताते, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक अविनाश केळसकर, चिपळूण तालुक्यातील युवा नेते मयूर खेतले, अविनाश हरदारे आदी उपस्थित होते.