बीड जिल्हातील खाजगी पशुधन पदवीधारक यांनी लंपी स्किन रोग काळात शासनाकडून कोणताही पैसा न घेता सेवा दिली आहे . त्यामुळे खाजगी कंत्राटदारामार्फत स्थानिक पशुधन पदवीधारक यांना नोकरीची संधी देण्यात यावी . अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा हारिदास शेलार व विकास रसाळ यांच्या वतीने मा. मुख्यमंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांना यांना दि . २ ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे . या निवेदनात नमूद करण्यात आले की , खाजगी पर्यवेक्षक पदविका धारक असून बीड जिल्ह्यातीलच आहेत . तसेच शासनाने सिनर्जीज सोल्युशन कंपनीला बाह्य स्त्रोत कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास मान्यता दिली . सिनर्जीज सोल्युशन या कंपनीने आपल्या जिल्हातील पशुधन पर्यवेक्षक पदविका धारकयांचा विचार करावा . नाही तर या विरोधात आंदोलन करावे लागेल . या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक पद विका धारक यांचा विचार करावा . अंशकालीन सारखे सेवादाता यांना सरळ सेवेत १० टक्के आरक्षण देण्यात यावे . सेवादाता हे २०१७ ते २०२० यांनी अनेक वर्षापासून पशु संवर्धन विभागातील पशु गणना , लसिकरण , गाय व म्हैस वर्गातील जनावरांना टॅगिंग , जंत नाशक , खच्ची करण असे अनेक पशु संवर्धन विभागातील कामे सेवादाता करीत आहेत . त्यामुळे सदर पदे अशा वतीने न भरण्या ऐवजी जाहिरात देऊनच सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे . या निवेदनावर
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
বৰক'লাত চুৰৰ তাণ্ডৱ এইবাৰ বিদ্যালয় পৰিদৰ্শন চুৰৰ ।
বৰক'লাত চুৰৰ তাণ্ডৱ এইবাৰ বিদ্যালয় পৰিদৰ্শন চুৰৰ।এটা নিশাতে অঞ্চলটোৰ দুখন বিদ্যালয়ৰ পৰা চুৰি হোৱা...
नमाना क्षेत्र में आवश्यक रखरखाव के चलते 3 घंटे विद्युत आपूर्ति रहेगी बंद कल
नमाना क्षेत्र में शुक्रवार को 220 KV GSS सिलोर से निकलने वाले नमाना जी एस एस , मंडावरा जी एस एस,...