शिवसेनेच्या (शिंदे गट) दसऱ्या मेळाव्याला पुणे शहरातून दहा हजार शिवसैनिक जाणार आहेत सिमोल्लगन करीत शिवसैनिक दसऱ्याचे सोनं लुटणार आहेत अशी माहिती शिवसेना( शिंदे गट) शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली दसऱ्या मेळाव्याची जोरदार तयारी केली असून पुणे शहर जिल्ह्यातून शिंदे गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राज्यभरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत. असे नाना भानगिरे यांनी स्पष्ट केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Uttarkashi Tunnel Rescue: सुरंग के पास पहुंचे PM के प्रधान सचिव PK Mishra, रेस्क्यू का ले रहे जायजा
Uttarkashi Tunnel Rescue: सुरंग के पास पहुंचे PM के प्रधान सचिव PK Mishra, रेस्क्यू का ले रहे जायजा
2025 BYD Seagull ev हुई लॉन्च, सिंगल चार्ज में देगी 405km की रेंज
2025 BYD Seagull को लॉन्च कर दिया गया है। इसे पिछले वाले से थोड़ा अपडेट करके लॉन्च किया गया है।...
કમોસમી વરસાદ થતાં લગનના માંડવા પણ ભીંજાયા : ખેતીને તેમજ ઇંટોના ભઠ્ઠાવાળાઓને ભારે નુકસાન
કમોસમી વરસાદ થતાં લગનના માંડવા પણ ભીંજાયા : ખેતીને તેમજ ઇંટોના ભઠ્ઠાવાળાઓને
ભારે નુકસાન...
कोटा शहर में जलापूर्ति की समस्या
कोटा शहर में जलापूर्ति समस्या को लेकर आज जलदाय विभाग में कोटा दक्षिण विधायक संदीप शर्मा व नेता...