बीड (प्रतिनिधी) बीड पोलीस दलात पोलीस कर्मचारी असलेले शेख अन्वर शेख अब्दुल रउफ (वय 35 रा. भालदार पुरा बीड) हे आज दि. 29 रोजी हजरत शहंशाह वली दर्गा येथे बंदोबससाठी असताना त्यांना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. शेख अन्वर हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने बीडमध्ये सर्व परिचित होते. त्यांचे अशे अचानक जाण्याने मित्र परिवार सह पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. शेख अन्वर यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचा दफनविधी आज शुक्रवार रोजी 2:30 शहंशाह वली कब्रस्तान येथे होणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
રાજ્યભરમાં થઈ રહેલા સાર્વત્રિક ભારે વરસાદથી નદી નાળાઓ છલકાયા છે
રાજ્યભરમાં થઈ રહેલા સાર્વત્રિક ભારે વરસાદથી નદી નાળાઓ છલકાયા છે
5.6 तीव्रता के भूकंप से हिला न्यूजीलैंड, घरों से बाहर निकलकर भागे लोग
न्यूजीलैंड में भूकंप से धरती कांप उठी है। भूकंप की तीव्रता रिक्टर पैमाने पर 5.6 मापी गई है। भूकंप...
Mongoose Vs Snake Fight Viral Video | साप आणि मुंगूसाची लढाई, वाहतूक झाली ठप्प | Maharashtra Times
Mongoose Vs Snake Fight Viral Video | साप आणि मुंगूसाची लढाई, वाहतूक झाली ठप्प | Maharashtra Times
ઠાસરા તાલુકાના એકલવેલું ગામની શાળાના આચાર્ય નો વય મર્યાદા નિવૃત્તિનો ભવ્ય વિદાય સમારોહ યોજાયો.
ઠાસરા તાલુકાના એકલવેલું ગામની શાળાના આચાર્ય નો વય મર્યાદા નિવૃત્તિનો ભવ્ય વિદાય સમારોહ યોજાયો.
Delhi CM केजरीवाल आज LG को सौंपेंगे इस्तीफा, विधायक दल की बैठक में लगेगी नए सीएम पर मुहर
दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगलवार को पद से इस्तीफा देंगे। इसके बाद विधायक दल की बैठक...